राजकीय

सुशिक्षितांच्या विकासासाठी मी निवडणूक रिंगणात – किशोर देशमुख…

साद मराठी न्यूज टीम :

साद मराठी ……नाद मराठी

सुशिक्षितांची नवीन वसाहत म्हणून खास ओळख असलेल्या शिवाजीनगर मधील वार्ड क्रमांक १४ मधून मी वैरागकर अभियानाचे प्रणेते किशोर आनंदराव देशमुख हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत…. माजी मंत्री दिलीप सोपल आणि गृहनिर्माणचे मा.सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांच्या नेतृत्वाखाली वैरागमध्ये आघाडी निर्माण करण्यात आली आहे. वैराग नगरपंचायतीच्या सर्वच्या सर्व सतरा जागा लढवण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button